सातबारा Watch

← जलालखेडा

Ferfar #2431 · जलालखेडा

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
299/3
Talathi
प्रिती प्रमोदराव गंजीवाले
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया ,केळवद लिहून देणार : सिंधु अशोक तागडे रा. जलालखेडा यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 299/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील दिनांक १४/१०/२०२६ रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.