Ferfar #2050 · नांदागोमुख
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 611/4
- Talathi
- आकांशा मनोहर चव्हाण
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 10/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : बॅंक ऑफ इंडिया, नांदागोमुख
लिहुन देणार : रोशन जनार्दन सोनटक्के रा. सालई गट नंबर/ सर्वे नंबर 611/4 यांनी दिनांक 29/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 88000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.37 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोशन जनार्दन सोनटक्के , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 88000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.