Ferfar #1269 · रामपूरी
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 495
- Talathi
- दिशा राजेश नाईक
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा केळवद, सावनेर
लिहून देणार : आशाबाई सुधाकरराव दुधे रा. रामपूरी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 495 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा केळवद यांचेकडील पत्र दि.14/08/2026 नुसार दिलेवरून दि.26/10/2026 रोजी ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.