सातबारा Watch

← रामपूरी

Ferfar #1270 · रामपूरी

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
58, 60
Talathi
दिशा राजेश नाईक
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा केळवद, सावनेर लिहून देणार : अमोल रमेशजी घावडे रा. रामपूरी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 60, 58 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा केळवद यांचेकडील पत्र दि.23/10/2026 नुसार दिलेवरुन दि.27/10/2026 रोजी ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.