सातबारा Watch

← नंदापुर

Ferfar #1029 · नंदापुर

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
39/ब
Talathi
राहूल नामदेवराव नेहारे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : केनरा बँक , सावनेर लिहून देणार : गजानन ओंकार तागडे रा. नंदापुर यांनी रक्कम रुपये २५००००/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक केनरा बँक यांचेकडील पत्र क्रमांक CNRB/7612/KCC/2026/71 दि. 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये २५००००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.