Ferfar #765 · शेरडी
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 76
- Talathi
- राहूल नामदेवराव नेहारे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : केनरा बँक सावनेर,
लिहून देणार : महेंद्र एकनाथ तागडे रा. शेरडी यांनी रक्कम रुपये १६००००/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक केनरा बँक सावनेर यांचेकडील पत्र क्रमांक CNRB/7612/KCC/2026/72 DATED 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये १६००००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.