सातबारा Watch

← मंगसा

Ferfar #1156 · मंगसा

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
दिशा राजेश नाईक
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : भारतीय स्‍टेट बँक लिहून घेणार : हिरालाल शामराव धमदे यांनी सर्व्हे क्रमांक : 61 तपशिल : भारतीय स्‍टेट बँक कडुन रू.1,42000 पिक कर्ज घेतले. - 685 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.व्यवस्थापक भारतीय स्‍टेट बँक यांचेकडील पत्र दि.8/10/2026 नुसार दिलेवरुन दि.28/10/2026 रोजी ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.