Ferfar #589 · पोहना (रि)
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/1/ब
- Talathi
- दिशा राजेश नाईक
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया
लिहून घेणार : मानीकराव उमराव बलबले
यांनी सर्व्हे क्रमांक : 64/1/ब तपशिल : घेवुन गहाण करुन दिले. फे. दि. 05.03.07 - 118
भारतीय स्टेट बँक यांचेकडून रु. 1,50,000/- गृह कर्ज,रु. - 118
रु. 30,000/- पिक कर्ज असे एकूण रु. 1,80,000/- घेवुन - 118
फे.दि.14/06/09 भारतीय स्टेट बॅक शाखा सावनेर याचे कडूण रू 28000/- कर्ज गहाण करूण दिले - 139
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दि.22/10/2026 नुसार दिलेवरुन दि.29/10/2026 रोजी ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.