Ferfar #582 · सिंदेवाणी (बु)
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-10-08
- Certified
- —
- Gat / Survey
- 79
- Talathi
- गीता हरिदास पाटील
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026
लिहून घेणार : बॅंक ऑंफ इंडीया शाखा बडेगाव ,
लिहून देणार : सुभाष निळबाजी जोगी रा. सिंदेवाणी (बु) यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅंक ऑंफ इंडीया शाखा बडेगाव यांचेकडील पत्र क्रमांक 8739/बडे/2026-27/2795 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.