सातबारा Watch

← वरपाणी

Ferfar #225 · वरपाणी

सावनेर, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-25
Objection until
2026-10-10
Certified
—
Gat / Survey
14/1, 14/3, 18/1
Talathi
विनोद धनाजी नायकवडी
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.डी.16/बी-12/आदी/कावि-768/2026 आदेश दिनांक : 12/08/2026 मा.जिल्‍हाधिकारी साहेब नागपुर यांचे पत्र क्र.डी.16/बी-12/आदी/कावि-768/2026 आदेश दिनांक : 12/08/2026 तसेच आदिवासी खातेदार यांच्‍या सात बाराच्‍या इतर अधिकार मध्‍ये महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 (अ) अन्‍वये हस्‍ंतातरणास बंदी असा शेरा शासन निर्णयाद्वारे घेण्‍यात येते. करीता आदेशाने नोंद दाखल.