Ferfar #474 · सर्रा
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-25
- Objection until
- 2026-10-10
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/2
- Talathi
- विनोद धनाजी नायकवडी
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.डी.16/बी-12/आदी/कावि-768/2026
आदेश दिनांक : 12/08/2026
.जिल्हाधिकारी साहेब नागपुर यांचे पत्र क्र.डी.16/बी-12/आदी/कावि-768/2026
आदेश दिनांक : 12/08/2026 तसेच आदिवासी खातेदार यांच्या सात बाराच्या इतर अधिकार मध्ये महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 (अ) अन्वये हस्ंतातरणास बंदी असा शेरा शासन निर्णयाद्वारे घेण्यात येते. करीता आदेशाने नोंद दाखल.