Ferfar #196 · चोरखैरी
सावनेर, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/08/2026
आदेश क्रमांक : पत्र क्र.राजस्व/ब-3 अ/कावि-652/2026 तसेच महसुल वन विभाग,शासन परिपत्रक क्र.एस- 10/2026/प्र.क्र.-170/वने-03(फ-3)
आदेश दिनांक : 24/07/2026
मा.जिल्हाधिकारी साहेब,नागपुर यांचे पत्र क्र.राजस्व/ब-3 अ/कावि-652/2026 दिनांक 24/07/2026 तसेच महसुल वन विभाग,शासन परिपत्रक क्र.एस-10/2026/प्र.क्र.-170/वने-03(फ-3) दि.23/04/2026 अन्वये वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख/गाव नमुना 7/12 मधील भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबतच्या मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे पत्र व शासन परिपत्रक क्रमांक एस-10/2026/प्र.क्र.-170/वने-03(फ-3) दि.23/04/2026 अन्वये बाजुस दिलेल्या सात बाराच्या भोगवटदार सदरी व इतर अधिकारा मध्ये नोंद अदयावत करण्यात येते.