सातबारा Watch

← चोरखैरी

Ferfar #197 · चोरखैरी

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-31
Objection until
2026-08-27
Certified
—
Gat / Survey
118/1
Talathi
वसंत प्रल्हाद बन्सोड
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/07/2026 लिहून घेणार : स्‍टेट बॅंक ऑंफ इंडीया शाखा सावनेर , लिहून देणार : शकुन मोतीराम धुर्वे रा. चोरखैरी यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्‍टेट बॅंक ऑंफ इंडीया शाखा सावनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.