Ferfar #541 · किरणापुर
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 175
- Talathi
- चंद्रकांत दादाराव कळणे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : UNION BANK OF INDIA , SAONER
लिहून देणार : टिकाराम गुलाबरावजी चौरेवार रा. किरणापुर यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 175 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापयांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा (दोन लक्ष रु.)बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.