Ferfar #838 · तिघई
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/2
- Talathi
- रंजिता कमलाकर दहीकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : बँकऑफ बडोदा
लिहून घेणार : सुमित्राबाई नत्थुजी सोनकुसळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 34/2 तपशिल : फे.क्रं 528 नुसार देना बैंक शाखा खापा कडुन रक्कम रू 100,000/- एक लाख चे कर्ज घेवुन बोजा. - 528
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकऑफ बडोदा यांचेकडील पत्र दिनांक :- 19/10/2026 नुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.