Ferfar #1673 · वाकोडी
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9
- Talathi
- नंदकिशोर विठ्ठल सर्याम
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
लिहून देणार : BANK OF BARODA BRANCH KHAPA
लिहून घेणार : राधेश्याम रामकृष्ण चौधरी
यांनी सर्व्हे क्रमांक : 9 तपशिल : फे.क्र. 1199 दि. 13/06/2020 नुसार बॅक ऑफ बडोदा शाखा खापा यांचे कडुन रक्कम रू 165000/- चे कर्ज घेवुन बोजा - 1199
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 28/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.