Ferfar #1500 · खानगांव
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 330
- Talathi
- सुरज पांडुरंग नारनवरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार :
लिहून घेणार : उदाराम माधोदेव केसरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 330 तपशिल : स्टेट बैंक ऑफ इंडिया सावनेर यांच्याकडे रू 3,00,000/ मध्ये दि 30/4/2024 ला संपुर्ण शेत गहाण . - 1373
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सावनेर यांचेकडील पत्र दिनांक 10/09/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.