सातबारा Watch

← खानगांव

Ferfar #1501 · खानगांव

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
231
Talathi
सुरज पांडुरंग नारनवरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सावणेर लिहून घेणार : श्रीपत गुलाब नाकाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 231 तपशिल : स्‍टेट बॅक ऑफ इंडिया शाखा सावनेर कडून रू 61000/- पीक कर्ज घेतले दि. 8/6/12 - 529 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून सर्व्हे क्रमांक 231 ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सावणेर बँक यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026 रोजी दिलेवरुन सर्व्हे क्रमांक 231 ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.