Ferfar #1204 · परसोडी
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 294
- Talathi
- सुरज पांडुरंग नारनवरे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : एन. डी. सी. सी. बँक शाखा केळवद ,
लिहून देणार : सोनाबाई धर्मुदास महंत रा. परसोडी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 294 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एन. डी. सी. सी. बँक शाखा केळवद यांचेकडील पत्र दिनांक १४/०७/२०२६ रोजी दिलेवरुन ७/१२ सर्वे नंबर 294 इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.