सातबारा Watch

← खुरजगांव

Ferfar #1490 · खुरजगांव

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
23/अ, 23/ब
Talathi
सुरज पांडुरंग नारनवरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : लिहून घेणार : प्रमोद रामुजी कारेमोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 23/अ तपशिल : फे.दि. 8/7/10 स्टेट बँक ऑफ इंडिया सावनेर कडुन 50000/- रु. कर्ज घेउुन गहाण केले. - 388 सर्व्हे क्रमांक : 23/ब तपशिल : फे.दि. 8/7/10 स्टेट बँक ऑफ इंडिया सावनेर कडुन 50000/- रु. कर्ज घेउुन गहाण केले. - 388 सर्व्हे क्रमांक : 23/अ तपशिल : भारतीय स्‍टेट बँक ऑफ इंडिया शाखा सावनेर कडून रु 160000/- पीक कर्ज घेतले - 1119 सर्व्हे क्रमांक : 23/ब तपशिल : भारतीय स्‍टेट बँक ऑफ इंडिया शाखा सावनेर कडून रु 160000/- पीक कर्ज घेतले - 1119 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सावनेर यांचेकडील पत्र दिनांक 29/09/2026 रोजी दिलेवरुन सर्व्हे क्र. 23/अ आणि 23/ब ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.