सातबारा Watch

← खुरजगांव

Ferfar #1492 · खुरजगांव

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
277/ड
Talathi
सुरज पांडुरंग नारनवरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सावनेर, लिहून देणार : दिनेश हरिदेव धपके रा. खुरजगांव यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 277/ड वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सावनेर यांचेकडील पत्र दिनांक 29/09/2026 रोजी दिलेवरुन सर्व्हे क्र. 277/ड ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.