Ferfar #1494 · खुरजगांव
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191/2
- Talathi
- सुरज पांडुरंग नारनवरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : केनरा बँक शाखा सावणेर ,
लिहून देणार : सुनिल केशवदेव धपके रा. खुरजगांव यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 191/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक केनरा बँक शाखा सावणेर यांचेकडील पत्र क्र.सी.एन.आर.बी./7612/के.सी.सी./2026/70 पत्र दिनांक 23/09/2026 रोजी सर्वे नंबर 191/2 ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.