सातबारा Watch

← बोरुजवाडा

Ferfar #1809 · बोरुजवाडा

सावनेर, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
नंदकिशोर विठ्ठल सर्याम
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री पाटील बाबा बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित., नागपुर तर्फे अधिकृत अधिकारी दिनेश मनोहर उप्पलवार गहाणखत लिहुन देणार : संजय रेवनाथ चौरे रा. बोरुजवाडा यांनी दुय्यम निबंधक नागपूर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 7775-2026 दिनांक 12/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय रेवनाथ चौरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.