सातबारा Watch

← गुजरखेडी

Ferfar #4510 · गुजरखेडी

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
234/1
Talathi
नंदकिशोर विठ्ठल सर्याम
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : लिहून घेणार : राजेश दत्तुजी चिंचुलकर यांनी सर्व्हे क्रमांक : 234/1 तपशिल : प्रमाणे राजेश दत्तुजी चिंचुलकर यानी श्री पाटील बाबा बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित् नागपुर तर्फे अधिकृत संचालक दिनेश मनोहर उप्पलवार यांच्या कडुन रक्कम रुपये 3000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3798 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र क्रमांक श्रीपाबा/२६/६५१ दिनांक 21/०९/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.