सातबारा Watch

← पटकाखेडी

Ferfar #792 · पटकाखेडी

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
182/3
Talathi
नंदकिशोर विठ्ठल सर्याम
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : दि.नागपुर डिस्‍ट्रीक्‍ट सेंट्रल को-ऑप बॅक लिमिटेड नागपूर शाखा सावनेर लिहून घेणार : ज्ञानेश्वर नारायण लाखे यांनी सर्व्हे क्रमांक : 182/3 तपशिल : फे.दिनांक 19/01/2011 ना.जि.सह.बँक मर्या. सावनेर यांव्चेकडून 65,000/- रु कर्ज घेवुन गहान. - 197 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक १२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.