सातबारा Watch

← मानेगांव

Ferfar #1094 · मानेगांव

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
गोविंद दत्‍तात्रय टेकाडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : देना बॅंक शाखा खापा लिहून घेणार : धोंडबा राजाराम खोरगडे यांनी सर्व्हे क्रमांक : 1 तपशिल : फे.दि.30/4/2015 रोजी देना बॅक शाखा खापा कडुन रू.300000/- कर्ज घेतले - 303 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.