Ferfar #971 · एरणगाव
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 172
- Talathi
- नम्रता झामुजी पौनिकर
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : NDCC कोटोडी
लिहून घेणार : चंद्रशेखर जगनजी नारनवरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 172 तपशिल : विवीध सेवा सह. संस्था कोटोडी यांचेकडून दि. 25.05.06 ला रु. 15,000/- कर्ज घेवुन गहाण करुन दिले. फे. दि. 16.04.07 - 91
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.