Ferfar #724 · ब्रम्हपूरी
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 185
- Talathi
- नम्रता झामुजी पौनिकर
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : BOI, सावनेर
लिहून देणार : साहेबराव चंद्रभान ठाकरे रा. ब्रम्हपूरी यांनी दुय्यम निबंधक सावनेर यांचेकडील दस्त क्रमांक 000 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक BOI यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 70000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.