सातबारा Watch

← ब्रम्हपूरी

Ferfar #725 · ब्रम्हपूरी

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
नम्रता झामुजी पौनिकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : CANARA BANK सावनेर लिहून घेणार : विनोद गणपत पानपते यांनी सर्व्हे क्रमांक : 64 तपशिल : कॅनरा बॅक शाखा सावनेर यांचे दिनांक 10/10/2024 चे पत्रनुसार विनोद गणपत पानपते यांचे आराजीवर 74000 रू बोझा नोंद - 651 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.