Ferfar #2447 · भेंडाळा
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53
- Talathi
- गोविंद दत्तात्रय टेकाडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.02/59-13/2019-20 Eqj court No 2020-41
आदेश दिनांक : 02/03/2020
मा.तहसीलदार साहेब सावनेर यांचे आदेश रा.मा.क्र.02/59-13/2019-20 Eqj court No 2020-41 आदेश पारित दिनांक 02/03/2020 अन्वये सात बारा च्या इतर अधिकारामध्ये कुळ म्हणुन नोंद असलेले पांडुरंग तुकाराम ही कुळाची नोंद ही या आदेशाद्वारे कमी करण्यात येते करीता आदेशाने नोंद दाखल.