Ferfar #1357 · कवडस
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/2
- Talathi
- सुमित अशोक कांबळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वैष्णोदेवी बिगर शेती ग्रामीण सहकारी पत संस्था मर्या. कामठी, भिलगाव, तह. कामठी, जि. नागपूर तर्फे भावना गणेश पराते
गहाणखत लिहुन देणार : गरीबा हीरालाल कुंभरे रा. कवडस यांनी दुय्यम निबंधक कामठी यांचेकडील दस्त क्रमांक 8456-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53/2 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गरीबा हीरालाल कुंभरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.