Ferfar #1036 · इटनगोटी
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 140/1
- Talathi
- रोजी नंदलाल सोमकुवर
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक , पाटणसावंगी
लिहुन देणार : अमोल मधुकर भांगे , छाया मधुकर भांगे , रितेश मधुकर भांगे रा. इटनगोटी गट नंबर/ सर्वे नंबर 140/1 यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.76 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल मधुकर भांगे ,छाया मधुकर भांगे ,रितेश मधुकर भांगे , यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक , महाराष्ट्र ग्रामीण बँक , पाटणसावंगी यांचेकडील पत्र क्रमांक MGB/PAT/2026-27/84 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.