सातबारा Watch

← इटनगोटी

Ferfar #1037 · इटनगोटी

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
Certified
—
Gat / Survey
140/2
Talathi
रोजी नंदलाल सोमकुवर
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक , पाटणसावंगी लिहुन देणार : छायाबाई मधुकर भांगे रा. इटनगोटी गट नंबर/ सर्वे नंबर 140/2 यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.76 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री छायाबाई मधुकर भांगे , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक , महाराष्ट्र ग्रामीण बँक , पाटणसावंगी यांचेकडील पत्र क्रमांक MGB/PAT/2026-27/83 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.