Ferfar #1829 · चांपा
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 211
- Talathi
- रोजी नंदलाल सोमकुवर
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता क्रेडिट को-ऑप.सोसायटी लि.पाटणसावंगी
गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर हरीभाऊ मांगूळकर रा. चांपा यांनी दुय्यम निबंधक पारशिवणी यांचेकडील दस्त क्रमांक 3309-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 211 क्षेत्र 0.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर हरीभाऊ मांगूळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.