Ferfar #1733 · रनाळा
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- आरोही राधेलाल राठोड
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहून घेणार : मा. व्यवस्थापक पंजाब नॅशनल बँक शाखा दहेगाव (रंगारी)
लिहून देणार : शेषराव लक्ष्मण चौधरी यांनी रक्कम रुपये 1,25,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंजाब नॅशनल बँक शाखा दहेगाव (रंगारी) यांचेकडील पत्र दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,25,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.