Ferfar #5409 · महादुला
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/1
- Talathi
- पदमाकर परसराम अगम
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026
लिहुन देणार:-
प्रभू गडीजी खाडे रा. महादुला(खाता क्रमांक10203) यांचे गट/सर्व्हे क्रमांक24/1, बिगरशेती क्षेत्र 0.0200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0200 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
उषाताई दिगांबर बावनकुळे , (खाता क्रमांक :-10213)गट/सर्व्हे क्रमांक 24/1 बिगरशेती क्षेत्र 0.0200 आर.चौ.मी (जुना सर्वे नं.141/1 )
यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7199 दिनांक 23/12/1982 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.