सातबारा Watch

← चिचोली

Ferfar #6698 · चिचोली

सावनेर, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
22/2/149
Talathi
मोहन निवृतीराव भद्रे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सत्यशिल ग्रामीण युवा सहकारी पत संस्था मर्या तर्फे आनंद उपासरावजी बागडे गहाणखत लिहुन देणार : सय्यद अस्पाक सय्यद रशिद रा. चिचोली यांनी दुय्यम निबंधक सावनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6381-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/2/149 क्षेत्र 1.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सय्यद अस्पाक सय्यद रशिद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.