सातबारा Watch

← टेकाडी (कान्हा)त.सा.क्र.8

Ferfar #446 · टेकाडी (कान्हा)त.सा.क्र.8

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-08-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
120, 121, 122, 124, 126, 133, 158, 159, 40, 41, 43, 44, 59, 60, 61, 62, 63, 76, 91
Talathi
शितल चंद्रशेखर गौर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/07/2026 अधिकारी : महसुल व वन विभाग आदेश क्रमांक :शासन परीपत्रक क्रमांक-एस 10/2026/प्र.क्र 170/वने 03( फ- 3) आदेश दिनांक : दिनांक 23.04.2026 शासन परीपत्रक क्रमांक-एस 10/2026/प्र.क्र 170/वने 03( फ- 3) दिनांक 23.04.2026 अनुसार 7/12 सदरी वन जमीनीच्या नोंदी घेण्याबाबत प्राप्त शासन निर्देशानुसार. भोगवटादार सदरी असलेले महाराष्ट्र सरकार या ऐवजी भोगवटादार सदरी महाराष्ट्र शासन - वन विभाग-संरक्षित वन याबाबत तसेच इतर हक्क सदरी “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी अशी नोंद घेण्याबाबत.मा. उपजिल्हाधिकारी (महसुल)नागपूर यांचे पत्र क्र.राजस्व /ब-3अ/कावि/652/2026 दि.24/07/2026 नुसार वरीलप्रमाणे नोंद दाखल.