सातबारा Watch

← भागीमाहीरी त.सा.क्र.6 अ

Ferfar #2745 · भागीमाहीरी त.सा.क्र.6 अ

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
184
Talathi
रोशन आनंदा माने
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- भाऊराव हनवंता गोमकाळे रा. (खाता क्रमांक1206) गट/सर्व्हे क्रमांक184, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7700 हे.आर.चौ.मी पैकी पूर्वपश्चिम धुरा पाडून उत्तरेकडील शेती लागवडीयोग्य क्षेत्र 0.6800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- दिनेश भाउरावजी गोमकाळे , (खाता क्रमांक :-1535)गट/सर्व्हे क्रमांक 184 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6800 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पारशिवणी जिल्हा नागपूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3487 दिनांक 01/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.