Ferfar #572 · पेंढरी त.सा.क्र.6 अ
पारशिवणी, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- रोशन आनंदा माने
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडौदा शाखा पारशिवनी
लिहून घेणार : कुदांताई विश्राम शामकुवंर
यांनी सर्व्हे क्रमांक : 21 तपशिल : बंक आफ बडोडा पारशिवनी कडुन दि 15.5.2015 रोजी रु 125000 कर्ज घेवुन गहाण नोद - 300
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडौदा शाखा पारशिवनी यांचेकडील पत्र दि 11/08/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.