सातबारा Watch

← निंभा त.सा.क्र. 7

Ferfar #1107 · निंभा त.सा.क्र. 7

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
112
Talathi
विश्‍व‍जीत खुदराम पुरामकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 लिहून देणार : IDBI BANK शाखा दहेगाव जोशी लिहून घेणार : जगन लहानू उर्फ आत्माराम भक्ते यांनी सर्व्हे क्रमांक : 112 तपशिल : 31.6.94 युनायटेड वस्टेर्न बॅक लि.दहेगाव(जोशी) यांचे जवडुन दि.11.6.91 रोजी 3000/- कर्ज घेतल्यामुळे नोंद - 36 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखाप्रमुख IDBI BANK शाखा दहेगाव जोशी यांचेकडील पत्र दि 10/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.