सातबारा Watch

← दिगलवाडी त.सा.क्र.10 अ

Ferfar #1115 · दिगलवाडी त.सा.क्र.10 अ

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
नागनाथ शामराव फड
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा पारशिवनी लिहून घेणार : विजय आनदं डिगे यांनी सर्व्हे क्रमांक : 3 तपशिल : बँक ऑफ बडोदा शाखा पारशिवनी कडून दि.6/10/22 ला रु.66000कर्ज घेऊन स.न.गहाण - 949 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.