Ferfar #4937 · पारशिवनी त.सा.क्र. 11
पारशिवणी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/1
- Talathi
- अमित मनोहर गायकवाड
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026
लिहुन देणार:-
कलावती महादेवरावजी तळेकर रा. पारशिवनी त.सा.क्र. 11(खाता क्रमांक5682) यांचे गट/सर्व्हे क्रमांक6/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (139.40 चौ.मी ) पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (139.40 चौ.मी ) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
इंदीरा गौरव नारनवरे , (खाता क्रमांक :-5723)गट/सर्व्हे क्रमांक 6/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (139.40 चौ.मी ) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पारशिवणी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1059 दिनांक 17/07/2012 प्रमाणे रक्कम रुपये 160000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सदर खरेदीची नोंद मा.तहसिलदार, पारशिवनी यांचे कार्यालययाचे पत्र क्र. गौण खनिज/तह.पार/कावि-139/2026 दिनांक 13/08/26 व मुख्याधिकारी, नगर पंचायत पारशिवनी यांचे कार्यालयाचे पत्र क्र. जा.क्र.न.पं.पा/न.र.वि/कावि-1/731/2026 दिनांक 09/07/2026 अन्वये गुंठेवारी पद्धतीने विकास (नियमाधीन करणे श्रेणीवाढ व नियंत्रण अधिनियम 2001) नुसार करण्यात आले आहे.