Ferfar #4948 · पारशिवनी त.सा.क्र. 11
पारशिवणी, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 441/2
- Talathi
- अमित मनोहर गायकवाड
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
पत्र क्र. : क्र.प्रस्तु-1/तह.पार/कावि-226/2026
पत्र दिनांक : 09/10/2026
मा.तहसिलदार, पारशिवनी यांचे पत्र क्र.प्रस्तु-1/तह.पार/कावि-226/26 दिनांक 09/10/26 व मुख्याधिकारी, नगर पंचायत, पारशिवनी यांचे पत्र क्र. जा.क्र.न.पं.पा/नगररचना वि/कावि-1/1484/26 दिनांक 28/09/26 अन्वये गुंठेवारी पद्धतीने विकास (नियमाधीन करणे श्रेणीवाढ व नियंत्रण अधिनियम 2001) केल्याबाबत निर्देशित करण्यात आले.