सातबारा Watch

← पालोरा त.सा.क्र. 11 (अ)

Ferfar #1351 · पालोरा त.सा.क्र. 11 (अ)

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-04-16
Objection until
2026-05-01
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
संदिप नंदकिशोर पालीवाल
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/04/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/04/2026 नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने(बिना मोबदला ) बक्षीसपत्राने लिहुन देणार:- श्रीमती नंदा देवानंद मोहाडीकर,श्रीमती शकुंतला शामराव रंभाड त.सा.क्र. 11 (अ)(खाता क्रमांक608) गट/सर्व्हे क्रमांक95, लागवडीयोग्य क्षेत्र 3.56 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षिस पत्रान्वये नोंद हक्का सह अविभक्त हिस्सापुर्ण शेती बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- यादव शामराव रंभाड - - -, (खाता क्रमांक :-608)गट/सर्व्हे क्रमांक 95 लागवडीयोग्य क्षेत्र 3.56 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 11315 दिनांक 16/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 0000 घेऊन विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. एकूण आराजी पैकी लिहून देणार यांच्या हिस्यातील अविभक्त हिस्सा ज्याची आराजी 1.18 हे.आर आराजी लिहून घेणार यांना बक्षिसपत्र करून दिल्याबाबत.