सातबारा Watch

← आमडी त.सा.क्र. 23

Ferfar #2181 · आमडी त.सा.क्र. 23

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
अविनाश मुरलीधर मेश्राम
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया , लिहून देणार : आशिष कुंदन डडूरे रा. आमडी त.सा.क्र. 23 यांनी यांचेकडील दस्त दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.