Ferfar #1324 · डुमरीकला त.सा.क्र.18 अ
पारशिवणी, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : मा. जिल्हाधिकारी साहेब नागपूर यांचे परिपत्रक क्र. डी./बी.-12/आदि/कावी-768/2026
आदेश दिनांक : 12/08/2026
मा. जिल्हाधिकारी साहेब नागपूर यांचे परिपत्रक क्र.डी./बी.-12/आदि/कावी-768/2026 दिनांक 12/08/2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम 36 व 36 अ अन्वये हस्तांतरणास बंदी अशी नोंद घेण्यात आली.