सातबारा Watch

← खंडाळा (डुमरी) त.सा.क्र.19

Ferfar #2215 · खंडाळा (डुमरी) त.सा.क्र.19

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
48/2
Talathi
नागनाथ शामराव फड
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा मनसर लिहून घेणार : सत्यनारायण पतिराम मुस्कारे रा. खंडाळा यांनी सर्व्हे क्रमांक : 48/2 तपशिल : सत्यनारायण पतीराम मुस्करे यांनी बँक ऑफ इंडिया शाखा मनसर कडून १,००,०००/-एक लाख रुपये घेऊन आपल्या हिस्साची जमीन गहाण करुन दिल्यामुळे नोंद.दि.१२/६/१८ - 1623 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.