Ferfar #1187 · पिपळा त.सा.क्र. 20
पारशिवणी, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.25/बी.एन.डी.54/2024-25
आदेश दिनांक : 03/02/2026
महसूल वन विभाग शासन निर्णय क्रमांक. जमीन -2025/प्र.क्र.47/ज-1अ,दिनांक. 22 मे, 2025 अन्वये
को.वि.श्री.मुकेश मिश्रा,नायब तहसीलदार पारशिवनी यांचे आदेश रा.मा.क्र.25/बी.एन.डी.54/2024-25 दि.03/02/2026 नुसार मौजा- पिपळा स.न.218,219 207 व 208 च्या मध्य धुऱ्यावरून पूर्व ते पश्चिम वहिवाटीचा रस्ता देण्यात येते.