सातबारा Watch

← गुंढरी (वांढे) त.सा.क्र. 11अ

Ferfar #592 · गुंढरी (वांढे) त.सा.क्र. 11अ

पारशिवणी, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
219
Talathi
संदिप नंदकिशोर पालीवाल
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया खापरखेडा लिहून घेणार : हनवंत सदाशीवराव डोईफोडे गट नंबर/ सर्वे नंबर 219 वरील बँक ऑफ इंडिया खापरखेडा यांचेकडून दिनांक 05/07/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 160000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. बँकेचे पत्र क्र.2026-2027/0092 दि. 23.10.2026 नुसार कर्ज नोंद कमी करण्यात आली